Your Page!
जगातील सर्वात चांगला वेळ,जगातील सर्वात चांगला दिवस,जगातील सर्वात सुंदर क्षण फक्त बालपणीच मिळतात.Happy Children’s Day.
बालपण हरवले म्हणून खंत करत बसू नका,हसा, रडा, पळा, धडपडा, उडया मारा, खेळा,उगीचच मोठे झालो हे मनावर.लक्षात घ्या हे जग आपल्यासाठी आणि आपल्यामुळे आहे,आपण जगासाठी नाही.